“Police Bharti 2024 | GK GS Most Important MCQ |पोलिस भरती 2024 GK GS MCQ- भाग -01” is a resource designed to help candidates prepare for the Police Bharti 2024 examination. It features essential multiple-choice questions (MCQs) covering general knowledge (GK) and general studies (GS). These questions target key topics and concepts crucial for the exam, providing comprehensive preparation and practice. (Police Bharti, part 1)
1) खालील पैकी संविधान सभेच्या सदस्य झालेल्या एकमेव मुस्लिम महिला होत्या?
- बेगम एजाज रसूल
- आबादी बानो बेगम
- बेगम हजरत महल
- बेगम अनिस किद्वाई
2) कलीलपैकी ' अनाथांची आई ' म्हणून कोणत्या व्यक्ती महाराष्ट्रात ओळखले जाते?
- किरण देसाई
- सिंधुताई सपकाळ
- किरण देसाई
- तृप्ती देसाई
3) खालील पैकी ' पेशी ' ( Cell ) ही संज्ञा कोणत्या शास्त्रज्ञाने निर्माण केली आहे?
- रॉबर्ट हूक, (Robert Hooke)
- क्रेग व्हेंटर (Craig Venter)
- कार्ल वोसे (Carl Woese)
- कॅरोलस लिनियस ( Carolus Linnaeus )
4) मध्य प्रदेश मध्ये लाडली लक्ष्मी 2.0 योजना ,नोव्हेंबर 2022 मध्ये सुरू केली ही योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
- मोफत पुस्तके आणि स्टेशनरी
- मोफत शालेय गणवेश
- आर्थिक सहाय्य
- सॅनिटरी नॅपकिन पुरवणे
5) मुगलांपासून मिळवलेले स्वातंत्र्य घोशिस करत, अवध या स्वतंत्र राज्याची (संस्थानाची) स्थापना खालीलपैकी कोणी केली ?
- सर्फराज खान
- मुर्शिद कुली खान
- झुल्फिकार खान
- सदात खान
6) मुंबईतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात 1885 मध्ये किती प्रतिनिधी उपस्थित होते ?
- 72
- 76
- 70
- 74
7) पंतप्रधान मोदी यांना अभिप्रेत असलेल्या मिशन LIFE च्या P3 चा भाग खालीलपैकी नाही ?
- प्लॅनेट ( Planet )
- प्रो ( Pro )
- पीपल ( People )
- पोल्ल्युशन ( Pollution )
8) 2005 च्या खालीलपैकी कोणत्या अनुसूचीत, माहितीचे अधिकार अधिनियम, ज्यांना सूट देण्यात आलेली आहे, अशा केंद्र सरकारने स्थापन केलेल्या गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांचा उल्लेख आहे ?
- पहिली अनुसूची
- चौथी अनुसूची
- दुसरी अनुसूची
- तिसरी अनुसूची
9) भारतीय तटरक्षक दलाकडून (ICG) कुठ्ये दोन दिवसीय राष्ट्रस्तरीय प्रदूषण प्रतियोग अभ्यास (National Level Pollution Response Exercise), Naptolrex-VIII' ची ८ वी आवृत्त्ती आयोजित केली जात आहे ?
- भारतीय तटरक्षक दल, कोलकाता
- भारतीय तटरक्षक दल, केरळ
- भारतीय तटरक्षक दल,मुंबई
- मुरगाव बंदर, गोवा
10) आयकॉन एका ठिकाणावरून दुसऱ्या स्थानी डेस्कटॉपवरील नेण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
- पॉइंट कारणे (Pointing)
- डब्बल क्लिक करणे, ( Double-clicking )
- ड्रॅग करणे ( Dragging )
- हायलाईत करणे ( Highlighting )
11) राज्यघटनेतील अनुच्छेद 350A _______संबंधित आहे.
- भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी
- हिंदी भाषेच्या विकासासाठचे निर्देश
- संसदे मध्ये वापरायची भाषा
- प्राथमिक स्तरावर भाषिक अल्पसंख्याक गटातील मुलांसाठी मातृभाषेतील शिक्षणासाठीच्या सुविधा
12) बळकट हाडांच्या विकासात योगदान देत नाही _______ .
- कॅल्शिअम
- फॉस्फरस
- जीवनसत्व K
- थायमिन
13) जिथे तापमान कमी होते आणि उच्चाता वाढते, भारतातील पर्वतिय प्रदेशात सामान्यतहा कोणत्या प्रकारची जंगले आढळतात?
- उष्णकटिबंधीय वर्षवणे
- वाळवंटी जंगले
- खारफुटीची जंगले
- मोंटेन जंगले
14) विदवा विवाह संगाचे संस्थापक कोण होते आणि त्यांनी जातीव्यवस्था व बालविवाहाला विरोध केला ______.
- सत्यम शिंदे आणि देवांग शर्मा,
- एम. जी.रानडे आणि रामकृष्ण भांडारकर
- अतुल कुलकर्णी आणि रवींद्र राणे
- रहुलदेव आगरकर आणि गोपाळकृष्ण भांडारकर
15) भारतातील 2001 ते 2011 पर्यंतचा लोकसंख्येचा दशकिया _______ वृध्दी दर होता.
- 27.1%
- 24.1%
- 21.3%
- 17.7%
16) _______ राज्याने झोपडपट्टीतील रहिवाशांचे जीवन सक्षम करण्याच्या आणि पर्यावरणीय शाश्र्वततेच्या उद्देशाने चालविलेल्या झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रमासाठी (Slum Upgradation Programme ) यूएन वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड 2023 ( UN Habitat Awards ) हा पुरस्कार जिंकला ?
- उत्तर प्रदेश
- राजस्थान
- ओडिशा
- महाराष्ट्र
17) एप्रिल 2023 मध्ये, ग्रामीण महिलांना SHG नेटवर्कमध्ये आणण्यासाठी शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या योजनांचे _______ नवा आहे.
- संगठन की शक्ती
- संगठन से समृध्दी
- जुडो संगठन से
- संगठन मे है शक्ती
18) मुख्य भुरुप्रदेश आणि बेट समुहांसह भारताच्या किनार पट्टीची एकूण लांबी _______ आहे.
- 9517.3 km
- 7516.6 km
- 6715.6 km
- 8715.2 km
19) तेलंगणा सरकारने सप्टेंबर 2022 मध्ये सुरू केलेल्या पेन्शन योजनेचे नाव काय आहे?
- मदद
- उम्मिद
- आसरा
- मुख्यमंत्री पेन्शन योजना
20) कोणत्या राज्याने वर्ष २०२२-२३ मध्ये आपले पाचवे संतोष चषक पटकावले होते ?
- कर्नाटक
- तामिळनाडू
- मेघालय
- पश्चिम बंगाल
21) खालीलपैकी ब्रिटिशांच्या खालसा धोरणा अंतर्गत कोणत्या संस्थानावर ताबा मिळवला गेला नव्हता?
- झाशी
- जयपूर
- उदयपूर
- संबलपूर
22) चाहामध्ये आढळणाऱ्या उत्तेजक उत्तेजक घटकांचे ______ मिश्रण आहे.
- कॅफिन, थियोब्रोमाइन, थियोफिलिन
- लिनालूल, लिमोनेन, जिरॅनिऑल
- क्वेर्सेटिन, एपिकाटेकिन, रुटीन
- अँथोसायनिन्स, फ्लेव्होनॉल्स, कॅटेचिन्स
23) ८६ व्या घटनादुरुस्तीद्वारे अकरावे मूलभूत कर्तव्य जोडले गेले, कार्यरत प्रधान मंत्रीचे नाव खालीलपैकी आहे ते ते सांगा ?
- इंदरकुमार गुजराल, ,
- अटलबिहारी वाजपेयी
- एच. डी. देवेगौडा
- मनमोहन सिंग
24) कोणते वैशिष्ट्य हे भारतीय राज्यघटनेशी संबंधित आहे ?
- सार्वत्रिक प्रौढ मताधिकार
- दुहेरी नागरिकत्व
- दुहेरी नागरिकत्व
- एकात्मक प्रणाली,
25) कलमाखालील कोणत्याही प्रकरणाची चौकशी करताना राज्य माहिती आयोग किंवा केंद्रीय माहिती आयोगाला, _______ मध्ये स्थितीविशेषानुसार, निहित असलेले अधिकार असतील.
- सर्वोच्च न्यायालय
- फौजदारी न्यायालय
- दिवाणी न्यायालय
- उच्च न्यायालय