Police Bharti 2024 | GK GS: Most important | MCQ महाराष्ट्र पोलीस MCQ 2024 भाग-2
Police Bharti 2024 (study quiz) will include General Knowledge (GK) and General Studies (GS) sections to assess candidates’ awareness and understanding of various topics. Key areas include current affairs, history, geography, Indian polity, economics, and basic science. Candidates should stay updated on recent events and foundational concepts to excel.( Police Bharti, Part-1)
1) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रतील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- गोंदिया
- चंद्रपूर
- नगपुर
- अहमदनगर
2) खानदेश हा खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात ( वसलेला / पसरलेला ) आहे?
- कृष्णा नदी
- गोदावरी नदी
- नर्मदा नदी
- तापी नदी
3) खालीलपैकी कोणी दलितांना १९३० मध्ये ‘ वंचित वर्ग संघटनेत ( डिप्रेसड क्लासेस असोसियेशन )’ संघटित केले?
- ज्योतिबा फुले
- विनोबा भावे
- डॉ. आर. आंबेडकर
- बाबा आमटे
4) खालीलपैकी कोणत्याही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले गेल्यास पुनरावलोकन केले जाते?
- सामाजिक
- न्यायिक
- राजकीय
- घटनात्मक
5) २०२४ ला ( RBI ) भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत?
- एम. नरसिंहम
- शक्तिकांत दास
- डॉ. रघुराम राजन
- डॉ. बिमल जालान
6) कशा मुळे अरबी समद्रातून येणाऱ्या मान्सून वाहक वारे रोकले जाते आणि पर्जन्यवृष्टी होते?
- विंध्य पर्वतरांगा
- सातपुडा पर्वतरांगा
- पूर्व घाट
- पश्चिम घाट
7) PMGY प्रधानमंत्री ग्रामोदय योजना केव्हा सुरू करण्यात आली?
- 2010
- 1992
- 2000
- 2005
8) कोणत्या तेकडीमुळे महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा तयार झाली आहे?
- सातपुडा टेकड्या,
- भामरागड टेकड्या
- निलगिरी टेकड्या
- पेनुकोंडा टेकड्या
9)गंगा-ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशातील खारफुटीच्या जंगलात खालीलपैकी कोणता वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतात ?
- देवदार( पाईन )
- बाभूळ
- लहान दुधी
- सुंदरी
10) दिल्लीतील मेहरौली येथील भारतीय कारागिरांच्या कौवशल्याचे उल्लेखनीय उदाहरण आहे आणि ते सुमारे १५०० वर्षापूर्वी बनवले गेले ते खालीलपैकी कोणते?
- लाल किल्ला
- दिवान – ए – आम
- सफदरजंग मकबरा
- लोखंडी स्तंभ
11) एक स्वातंत्र्यसैनिक,वारली आदिवासी विद्रोहाच्या नेत्या, महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या संस्थापक आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदेतज्ञ खालीलपैकी कोण होत्या?
- अरुण असफ अली
- गोदावरी परुळेकर
- लक्ष्मी सहगल
- ऊदा देवी
12) ब्रिटश संसदेने कोणत्या साली भारत सरकार कायदा मंजूर केला?
- 1935
- 1930
- 1938
- 1931
13) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात ,जगण्याच्या मूलभूत अधिकारांतर्गत अन्नाच्या अधिकाराची हमी दिली आहे ते खालीलपैकी आहे?
- अनुच्छेद 21
- अनुच्छेद 31
- अनुच्छेद 28
- अनुच्छेद 55
14) मध्य हिमालयातील ( Lesser Himala-yas ) सर्वात लांब आणि प्रमुख पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे?
- महाभारत
- पूर्वांचल
- पिरपंजाल
- शिवलिक
15) उपयोगात आणण्यासाठी लडाखमधील पुगा व्हॅलीचा खालीलपैकी वापर केला जातो?
- भारतीची उर्जा
- भूऔष्णिक उर्जा
- अणुउर्जा
- सौर उर्जा
16) भारतातील राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या साली झाली?
- 1906
- 1857
- 1930
- 1885
17) मुस्लिम लीग ची स्थापना कोणत्या साली झाली?
- 1906
- 1857
- 1885
- 1935
18) गोव्यातील शहरी लोकसंख्येची एकूण टक्केवारी आहे ,२०११ च्या जांगणेनुस?
- 62.17%
- 54.66%
- 29.55%
- 32.55%
19) माघारी जाणाऱ्या मान्सूनच्या आगमणापूर्वी, हवेतील आर्द्रतेमुळे हावामान उष्ण आणि दमट होते.या घटनेला_______ म्हणतात.
- चक्रीवादळ (Cyclone)
- अडव्हान्सिंग मान्सून (Advancing Monsoon )
- ऑक्टोबर हीट ( october heat )
- नोव्हेंबर हीट ( November heat )
20) १८१२ मध्ये _______ राज्यात भारतातील पहिला कागद गिरणी ची स्थापना झाली.
- आसाम
- पंजाब
- गुजरात
- बंगाल
21) होमरूल चळवळीचे _____संस्थापक होते.
- वीर सावरकर आणि मेधा पाटकर
- डॉ. बी. आर आंबेडकर आणि रविंद्रनाथ टागोर
- अॕनी बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक
- जी.के गोखले आणि विर सावरकर
22) राखिगढी हे सिंधु संस्कृतीशी संबंधित असलेले एक पुरातत्व स्थळ कोणत्या राज्यात स्थित आहे?
- महाराष्ट्र
- उत्तर प्रदेश
- मध्यप्रदेश
- हरियाणा
23) महाराष्ट्रातील नोंदणीकृत वनक्षेत्रामधील ( ग्रीन वॉश ) पाणथळ क्षेत्राची टक्केवरी ,इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट-२०१९ नुसार कती आहे?
- 3.77%
- 2.07%
- 4.07%
- 6.27%
24) सविनय कायदे भंग कोणत्या साली झाला?
- 1857
- 1906
- 1886
- 1930
25) वेशन ( दादा भाई नवरोजी ) कोणत्या साली झाले?
- 1930
- 1886
- 1887
- 1906
General Knowledge For Police Bharti 2024 important Practice Paper | महाराष्ट्र पोलीस